Success Story: वडिलांनंतर आईही गेली, पण अनिमेश हरला नाही; कोचिंगशिवाय UPSCत देशात दुसरा, यशाच्या क्षणी आई-वडील नसल्यामूळे भावूक

Who is IAS Officer Animesh Pradhan? : अनिमेश प्रधान यांनी वडिलांनंतर आईला गमावूनही जिद्द कायम ठेवत कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवला.
IAS officer Animesh Pradhan, who secured All India Rank 2 in UPSC Civil Services Examination without coaching

IAS officer Animesh Pradhan, who secured All India Rank 2 in UPSC Civil Services Examination without coaching

esakal

Updated on

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी समोर येते. ओडिशातील तालचेर येथील अनिमेश प्रधान यांची कहाणीही अशाच प्रेरणादायी प्रवासाची आहे. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, त्यांनी देशभरातून दुसरा क्रमांक (AIR 2) मिळवत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com