Why Did IAS Divya Mittal Resign After 13 Years?
esakal
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी १३ वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिला (IAS Divya Mittal resignation after 13 years) आहे. देवरिया जिल्ह्याच्या माजी जिल्हाधिकारी राहिलेल्या दिव्या मित्तल सध्या विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या १३ वर्षांच्या प्रशासकीय प्रवासातील अनुभव आणि निर्णयामागील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.