लहानपणी पितृछत्र हरपलं, आईने शिवणकाम करून शिकवलं; पहिल्याच प्रयत्नात २१ व्या वर्षी IPS, तर दुसऱ्या वेळी IAS झाली

IAS Divya Tanwar : हरियाणाच्या दिव्या तंवर हिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवलं. तिने ४३८ वी रँक पटकावत आय़पीएस अधिकारी झाली. तर दुसऱ्याच प्रयत्नात रँक सुधारत ती आयएएस बनली.
Inspirational Journey Of IAS Divya Tanwar From Loss To Glory

Inspirational Journey Of IAS Divya Tanwar From Loss To Glory

Esakal

Updated on

परिस्थिती कशीही असली तरी जिद्द अन् कष्ट करण्याची तयारी असेल तर तुमचं ध्येय गाठू शकता. हरियाणाच्या दिव्या तंवर हिने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवलं. तिने ४३८ वी रँक पटकावत आय़पीएस अधिकारी झाली. तर दुसऱ्याच प्रयत्नात रँक सुधारत ती आयएएस बनली. लहान असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. आर्थिक संकट असतानाही तिने अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com