

IAS Medha Roopam (Left)
Esakal
सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांना दिलासा दिलाय. विद्यार्थीनीची एनएसए कोठडी रद्द करणं, डीएम मेधा रूपम यांच्यावर कारवाईसह ५ लाखांच्या नुकसान भरपाईच्या हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. ग्रेटर नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.