

IAS Officer Scam Arrested CBI Corruption Case haryana
esakal
CBI Arrest IAS Officer : हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (HSPCB) तत्कालीन सदस्य सचिव तथा आयएएस अधिकारी प्रदीप कुमार यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) त्यांच्या सरकारी सेवेतल्या शेवटच्या दिवशी अटक केली. सरकारी निधीच्या १६९ कोटी रुपयांच्या कथित अपहार व बनावट गुंतवणूक प्रकरणात त्यांची भूमिका असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.