
Six Patients Dead in Jaipur Hospital ICU Fire
Esakal
Six Patients Dead in Jaipur Hospital ICU Fire जयपूरच्या सवाई मान सिंह रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आगीची दुर्घटना घडली. यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरच्या आयसीयू वॉर्डमध्ये आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा आणि विषारी धुरामुळे आयसीयू वॉर्डमध्ये गोंधळ उडाला. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा दाखल झाले आहेत.