

Mobile Price Increase
ESakal
भारतातील वाढत्या स्मार्टफोनच्या किमती कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतात. एका नवीन अहवालानुसार, जर फोनच्या किमती वाढतच राहिल्या, तर जुलै ते डिसेंबर या सणासुदीच्या काळात निम्म्याहून अधिक ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना पुढे ढकलू शकतात किंवा सेकंड-हँड फोन घेण्याचा पर्याय निवडू शकतात.