IIT graduate farming success story
esakal
IIT graduate Sanjeev Kumar Yadav farming journey : ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि एनएचपीसीमधील (NHPC) मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर माजी संचालक संजीव कुमार यादव यांनी शेतीची वाट निवडली आहे. आयआयटीचे (IIT) माजी विद्यार्थी असलेल्या यादव यांनी पत्नी शिखा यादव यांच्या साथीने उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील काक्रहिया गावात ड्रॅगन फ्रूटची व्यावसायिक शेती सुरू केली आहे.