Incense Smoke Harmful Effects, Incense vs Cigarette Smoke : अभ्यासात अगरबत्ती आणि सिगारेटच्या धुराची तुलना करण्यात आली असून, अगरबत्तीच्या धुरात तब्बल 99 टक्के अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म कण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे.
Incense Smoke Harmful : सण-उत्सवांच्या काळात घराघरात धार्मिक विधींमध्ये अगरबत्तीचा वापर हमखास केला जातो. सुगंधाने मन प्रसन्न करणारी ही अगरबत्ती मात्र आरोग्यासाठी (Health) गंभीर धोका ठरू शकते, असा धक्कादायक निष्कर्ष अलीकडील संशोधनातून समोर आला आहे.