

Income Tax Raid Shock Businessman Shoots Himself In Office
Esakal
बंगळुरूतील लँगफोर्ड टाउन इथं असलेल्या कॉन्फिडंट ग्रुपच्या मुख्यालयात एका खोलीतून गोळीबाराच्या घटनेनं शुक्रवारी खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीजे रॉय यांनी त्यांच्या पिस्तुलातून स्वत:वरच गोळी झाडून घेतली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात छापा मारण्यासाठी पोहोचले होते.