Association for Democratic Report : भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. भाजपने तब्बल १४९४ कोटी रुपये खर्च केले. तर, ११ वर्षांपासून केंद्रात सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसनेही निवडणुकीत चांगला पैसा खर्च केला. काँग्रेसने (Congress) एकूण ६२० कोटी रुपये खर्च केले.