Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Red Fort Set for a Historic Independence Day: ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर 'जनरेशन-झेड'चे वर्चस्व असेल. प्रथमच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम' हे गायले जाईल.
Gen Z Takes Centre Stage on 80th Independence Day; Red Fort to Witness ‘Vande Mataram’

Gen Z Takes Centre Stage on 80th Independence Day; Red Fort to Witness ‘Vande Mataram’

ESakal

Updated on

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यावेळी लाल किल्ल्यावर 'जनरेशन-झेड'चे वर्चस्व असेल. यासाठी सरकारने आधीच योजना तयार केली आहे. दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 'युवाशक्ती'साठी तरुणांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला जाईल. पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com