Airfare Rules India: विमान भाडे आता सरकारी नियंत्रणाबाहेर आपत्कालीन स्थितीतच सरकारचा हस्तक्षेप

Airfare Rules India, Air Ticket Prices, DGCA Guidelines: केंद्र सरकारने विमान भाड्यावरील नियमित नियंत्रणातून माघार घेतली आहे. मागणी आणि उपलब्ध आसनांनुसार विमान कंपन्यांना भाडे ठरवता येणार असून, नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीतच सरकार हस्तक्षेप करणार आहे.
Indian Government Revises Its Approach to Airline Fares, Allowing Market-Based Pricing With Emergency Intervention

Indian Government Revises Its Approach to Airline Fares, Allowing Market-Based Pricing With Emergency Intervention

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशातील विमान कंपन्यांना मागणी आणि उपलब्ध आसनांच्या आधारे विमान भाडे ठरवण्यास मोकळीक मिळाली आहे. केंद्र सरकार आता विमान भाड्यावर नियंत्रण ठेवणार नसून, केवळ नैसर्गिक आपत्ती किंवा संकटकालीन परिस्थितीत प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी सरकारला हस्तक्षेप करता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com