

President Droupadi Murmu
sakal
लुआंडा (अंगोला) : ‘‘भारत व अंगोला या देशांनी मत्स्यपालन, जलसंवर्धन, सागरी संसाधने; तसेच दूतावासविषयक बाबींवर दोन सामंजस्य करार केले,’’ अशी माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. त्या सध्या आफ्रिकी देश अंगोलाच्या दौऱ्यावर आहेत.