Indian Army : लष्करासाठी घेणार अत्याधुनिक यंत्रणा; आधुनिकीकरणासाठी ५२ हजार कोटींच्या खरेदीला मान्यता

केंद्र सरकारने लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ५२ हजार कोटी रुपये किमतीच्या संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
indian army

indian army

sakal

Updated on

नवी दिल्ली - सध्याच्या जागतिक अशांततेच्या काळात सीमांवरील धोके वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ५२ हजार कोटी रुपये किमतीच्या संरक्षण साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्या संरक्षण साहित्याची खरेदी केली जाणार आहे, त्यात ड्रोनविरोधी यंत्रणा, कामिकेज ड्रोन, नौदलासाठी देखरेख प्रणाली आणि उंचावरच्या भागाच्या टेहेळणीसाठीच्या संरक्षण प्रणालीचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com