

Home Minister Amit Shah on ending Naxalism and tribal growth
Esakal
West Bengal Chief Minister: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी शक्य तेवढ्या लवकर स्वतःहूनच आपल्या देशात परत जावं." पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने तृणमूल काँग्रेसचा पराभव केल्याचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावावर प्रकाश टाकला.