India Bangladesh Diesel Supply : युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट, तरीही भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल; नेमकं कारण काय ?

India Bangladesh Friendship Pipeline : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातून बांगलादेशला ५,००० टन डिझेल पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
India Bangladesh Friendship Pipeline

Diesel being transported from India’s Numaligarh Refinery to Bangladesh through the India-Bangladesh Friendship Pipeline as part of a long-term fuel supply agreement.

esakal

Updated on

Bangladesh India Friendship Pipeline: मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे इंधनाच्या तुटवड्याचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. अशातच भारतातून बांगलादेशात ५००० टन डिझेल पाठवले जाणार आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सोमवार दुपारपासून वायव्य दिनाजपूर येथील डेपोमध्ये 'बांगलादेश-भारत मैत्री वाहिनी'पाइपलाईन द्वारे आसाममधील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडकडून डिझेल मिळवण्यास सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com