
Pakistani Youtube Channel: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सना ब्लॉक केले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.