India census 2027 notification by home ministry : भारत सरकारने जनगणनेसंदर्भातील औपचारिक घोषणा केली असून केंद्रीय गृह मंत्रालयाने आज यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे अधिकृतपणे जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. या तयारीला अंतिम स्वरूप दिले जात आहे. यंदाची जनगणना अनेक बाबतीत विशेष ठरणार आहे.