India Census 2026
esakal
देशात होत असलेल्या जनगणना २०२७मधील दुसरा टप्प्यातील प्रक्रिया ही आधीपेक्षा मोठी असणार आहे. जवळपास दीड महिना ही प्रक्रिया सुरू राहील. यात १५ दिवसात स्वगणनेचा वेळ आहे. या टप्प्यात लोकांना त्यांच्या जातीसह एकूण ४० प्रश्न विचारले जातील. २०११च्या जनगणनेत प्रश्नांची संख्या २९ होती. यावेळी ११ नवे प्रश्न असणार आहेत.