what are the 40 questions in India census
esakal
India Census 2026 40 Questions list : केंद्र सरकारने आगामी जनगणनेच्या लोकसंख्या मोजणी टप्प्यासाठी विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची अधिसूचना जारी केली आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना ते अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर कोणत्या जातीचे आहेत, याबाबत माहिती विचारली जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीची विशिष्ट जात कोणती आहे, याचीही नोंद केली जाणार आहे.