

India's Climate Action
esakal
स्वच्छ ऊर्जेत भारताची ‘फटकेबाजी’; संयुक्त राष्ट्रांकडून तेंडुलकर-सूर्यवंशीच्या खेळाशी तुलनाभारताची स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील प्रगती म्हणजे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि नव्या पिढीतील वैभव सूर्यवंशी यांच्या एकत्रित कामगिरीसारखी आहे. भारताने या क्षेत्रात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, ही तर केवळ सुरुवात आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल विभागाचे प्रमुख सायमन स्टिल यांनी भारताचे कौतुक केले.