India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

India economic strategy meeting : जागतिक तणाव वाढत असताना भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशातील आघाडीच्या उद्योगपतींसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा.
Commerce and Industry Ministry India

Commerce and Industry Ministry India

esakal

Updated on

Indian business leaders meeting : इराणवरील अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले आणि त्यानंतर इराणकडून सौदी अरब व आखातामधील अन्य देशांवर झालेला क्षेपणास्त्र हल्ला यामुळे युद्धाचा भडका उडाल्याने सागरी व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या निर्यात-आयात(एक्झिम) व्यापारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी (ता.२) विविध भागधारकांचा समावेश असलेली उच्चस्तरीयबैठक घेऊन या स्थितीचा आढावा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com