Nirmala Sitharaman: भारतावरील कर्ज कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय? २०३० पर्यंतचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी केले स्पष्ट

Nirmala Sitharaman Explains Indias 2030 Debt Reduction Target: वित्तीय तूट कमी करणार, महागाईवर नियंत्रण ठेवणार; अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
India Fiscal Deficit and National Debt Nirmala Sitharaman Explains the Governments 2030 Debt Target and Inflation Control Measures

India Fiscal Deficit and National Debt Nirmala Sitharaman Explains the Governments 2030 Debt Target and Inflation Control Measures

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: केंद्र सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी कटिबद्ध असून, २०३० पर्यंत राष्ट्रीय कर्ज एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सरकारने सलग केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये कर्ज कमी करण्याबाबतची वचनबद्धता स्पष्ट केली असून, कर्ज कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या कर्ज व्यवस्थापनातील शिस्तबद्ध दृष्टिकोनाची दखल घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com