

राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणना आजपासून म्हणजे १ मे २०२६ पासून सुरू होत आहे. यावेळी देशातील ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार असून, नागरिकांना प्रथमच स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.