

Sheikh Hasina
esakal
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली होती. त्याविषयी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या विषयावर सरकारची भूमिका विषद केली आहे.