LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

LPG Cylinder Shortage Update: अमेरिकेकडे एलपीजी निर्यात करण्याची प्रचंड क्षमता असल्याने, भविष्यात तिथून जास्त गॅस खरेदी करून भारताचा पुरवठा अधिक सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण केला जाणार आहे.
Cooking Gas Shortages

Cooking Gas Shortages

esakal

Updated on

US Gas Import Double: एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई भासू नये, म्हणून सरकारने आपला जुना प्लॅन बदलला आहे. नवीन धोरणानुसार, भारत आता अमेरिकेकडून तब्बल दुप्पट प्रमाणात एलपीजी गॅस खरेदी करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com