Petrol Diesel Alternative in India
esakal
कच्च्या तेलावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता शंभर टक्के इथेनॉलला प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. पुढच्या दोन वर्षांत देशभरात पाच हजार इथेनॉल पंप सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर कमी होणार असून परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.