

A deserted government school classroom reflects India’s growing zero-enrollment school crisis, highlighting declining trust in public education infrastructure.
esakal
देशातील सरकारी शाळांची अवस्था लपून राहिलेली नाही. मात्र आता दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. गरीब कुटुंबातील मुले सरकारी शाळांमध्ये जातात हे जरी खरे असले तरी, शाळांची आकडेवारी चांगली नाही. याचे कारण म्हणजे देशभरातील ५,००० हून अधिक शाळा ओस पडल्या आहेत, ज्यामध्ये एकही विद्यार्थी प्रवेश घेत नाही. ही आकडेवारी संसदेत सादर करण्यात आली.