sugarcane ethanol production increase India
esakal
पुणे/नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२५ पासून ऊसरस, सिरप, बी-हेवी मळी आणि सी-हेवी मळी या सर्व ऊसाधारित कच्च्या मालाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी पूर्णतः खुला केला (Impact of Ethanol Policy on Sugar Industry) आहे. तसेच राज्य विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोलमध्ये २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे (ई-२५) धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) वार्षिक साखर अहवालात नमूद करण्यात आले आहे.