भारत - इथिओपिया : २ हजार वर्षांचे संबंध; अडुलिस बंदर, नेहरूंची साथ ते मोदींचा गौरव

India and Ethiopia Share a 2000 Year Old Bond Beyond Diplomacy इथिओपियातील अडुलिस बंदरावर २ हजार वर्षांपूर्वी एक भारतीय व्यापारी उतरला. त्यानं पेरलेल्या बिजांचे वटवृक्ष आजही भारतातल्या अनेक राज्यात वेगवेगळ्या रुपात दिसून येतात.
India Ethiopia ties from ancient trade at Adulis port to modern diplomacy

India Ethiopia ties from ancient trade at Adulis port to modern diplomacy

Esakal

Updated on

प्रत्येक नात्याला नाव हवंच असं काही नाही. काही नाती ही ना कुठे लिहिलेली नसतात ना त्या नात्यात कोणता करार असतो. मात्र ती नाती माणसांच्या रक्तात, भाषेत, संगीतात आणि आठवणीत असतात. भारताचं इथिओपियाशी असलेलं नातंही असंच आहे. दोन हजार वर्षांपूर्वी सुरू झालेले संबंध आजही ताजेतवाने असे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com