मदर ऑफ ऑल डील! भारत - EUमध्ये मुक्त व्यापार करारावर सह्या; PM मोदींनी केली घोषणा

India EU Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करारावर सह्या झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गोव्यात एनर्जी वीक कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी याबाबत घोषणा केली.
India EU Sign Free Trade Agreement PM Modi Announces Deal

India EU Sign Free Trade Agreement PM Modi Announces Deal

Esakal

Updated on

भारत आणि युरोपियन संघाच्या मुक्त व्यापार करारावर सह्या झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीक कार्यक्रमावेळी भारत आणि युरोपियन संघातील व्यापारी कराराला मदर ऑफ ऑल ड़िल्स असं म्हटलं. भारतावर जगाचा विश्वास वाढला आहे. भारत आता एनर्जी डेव्हलपमेंटवर काम करत असून वाहतुकीवरही काम करत असल्याचं मोदी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com