Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर हे नव्या प्रकारचे युद्ध; सरसेनाध्यक्ष, भारताकडून पाकचा निर्णायक पराभव
General Anil Chauhan: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानवर निर्णायक हल्ले केले आणि नागरिक हानी टाळली. ही युद्धपद्धती पारंपरिक नसून, सायबर, इलेक्ट्रॉनिक आणि उपग्रह मार्गदर्शनावर आधारित होती.
रांची : ‘ऑपरेशन सिंदूर’ने नवीन प्रकारच्या युद्धाची सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान प्रत्येक टप्प्यावर भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला, असे प्रतिपादन सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी केले.