

India Ghana Relations A Friendship Before Independence
Esakal
गोल्ड कोस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घानाला ६ मार्च १९५७ रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. घाना हा सहारा उपसहाराच्या दक्षिणेकडचा पहिला ब्रिटिश देश होता जो ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाला होता. स्वातंत्र्याच्या सोहळ्यात क्वामे न्क्रुमा यांनी सांगितलं की, आफ्रिकेचं स्वातंत्र्य आणि एकता आता अपरिहार्य आहे. तेव्हा भारतात दिल्लीत नेहरूंच्या भावनाही एक मित्र मुक्त झाल्याच्या होत्या. India Ghana friendship stayed strong despite military rule and diplomatic distance