
India’s delegation at Pre-COP30 climate meeting emphasizes urgent attention to resource scarcity and sustainable climate strategies.
Sakal
नवी दिल्ली: ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेमध्ये विकसनशील देशांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आणि हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांच्या तीव्र कमतरतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी भूमिका भारताने घेतली आहे.