

Union Minister for Commerce and Industry Piyush Goyal and Israel's Minister of Economy Nir Barkat.jpg
sakal
तेल अवीव (इस्राईल) - इस्राईल-पॅलेस्टाईन यांच्यातील ताजा हिंसक संघर्ष संपुष्टात येत असतानाच भारत-इस्राईल द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान इस्राईल दौ करत आहेत.