Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cough Syrup Deaths : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने ११ बालकांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने २ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नये, अशी अडवायझरी जारी केली. ५ वर्षांखालील मुलांसाठीही खोकला-थंडीची औषधे साधारणतः शिफारस केली जात नाहीत.
Officials testing cough syrup samples after child deaths in Madhya Pradesh and Rajasthan; government issues nationwide advisory.

Officials testing cough syrup samples after child deaths in Madhya Pradesh and Rajasthan; government issues nationwide advisory.

esakal

Updated on

Summary

  1. छिंदवाडा जिल्ह्यात ९ बालकांचा मृत्यू झाला आहे.

  2. तपासात सिरपमध्ये DEG/Ethylene Glycol चे अंश आढळले नाहीत.

  3. केंद्राने तज्ञांची टीम स्थापन करून मृत्यूचे इतर कारणे शोधण्यास सुरुवात केली.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदी घातलेले कफ सिरप प्यायल्याने ११ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता केंद्र सरकारने एक अडवायझरी जारी केली आहे. सरकारने असे म्हटले आहे की दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि कफ सिरप देऊ नये. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) बालरोग रुग्णांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल एक सल्ला जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com