LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

LPG cylinders calculation : हा LPG साठा देशातील गॅस पुरवठा सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. एकूण LPG चे वजन ४६ कोटी किलोग्राम इतके आहे. भारतातील एका घरगुती सिलिंडरमध्ये १४.२ किलो गॅस भरला जातो.
LPG cylinders Shortage

Indian LPG carrier “Shivalik” arrives at Mundra Port carrying 46,000 metric tons of LPG from Qatar

esakal

Updated on

LPG cylinders Shortage: भारतीयांना गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. युद्ध आणि भू-राजकीय तणावांचा सामना करत, 'शिवालिक' हे भारतीय जहाज 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून'सुखरूप बाहेर पडले असून, ते गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल झाले आहे. तेलाच्या वाहतूक मार्गांवर धोक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे परिस्थिती अत्यंत नाजूक बनली होती; हे लक्षात घेता, या घटनेचे एक महत्त्वपूर्ण यश म्हणून कौतुक केले जात आहे. 'शिवालिक' हे भारतीय जहाज कतारमधून ४६,००० मेट्रिक टन एलपीजीचा (LPG) साठा घेऊन भारतात दाखल झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com