

WHO Scientist Highlights India’s Importance in Ebola Research and Medical Innovation
sakal
राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदांसह (आयसीएमआर) लस आणि निदान यांसह इबोला आजाराच्या संदर्भातील संशोधनामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केला.