Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

How El Nino Is Affecting the Indian Monsoon : देशात 46 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली असून ‘एल निनो’मुळे मान्सून कमकुवत झाला आहे. शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
Why is monsoon weak in India 2026?

Why is monsoon weak in India 2026?

esakal

Updated on: 

El Nino impact on Indian monsoon: देशातील यंदाच्या मान्सून हंगामाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नसून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेती, जलसंपत्ती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. २१ जून २०२६ पर्यंत देशभरात सरासरी केवळ ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत सामान्यतः ८४.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. परिणामी, देशात सध्या तब्बल ४६ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com