भारत-मोरोक्को : टांजियरचा प्रवासी बनलेला दिल्लीचा काझी, इब्न बतूताने ७ शतकांपूर्वी जोडलेलं नातं

India Morocco Relations Since Ibn Battuta मोरोक्कोतील टांजियरचा इब्न बतूता ७ शतकांपूर्वी भारतात आला आणि दिल्लीचा काझी बनला. तेव्हापासून भारत-मोरोक्कोचे संबंध असून ७ शतकानंतरही आज ते कायम आहेत.
India Morocco ties trace back to Ibn Battuta who became Delhi Qazi seven centuries ago

India Morocco ties trace back to Ibn Battuta who became Delhi Qazi seven centuries ago

Updated on

दिल्लीचा काझी बनून भारताच्या इतिहासात अजरामर झालेला इब्न बतूता सातशे वर्षांपूर्वी १३३३मध्ये अनेक महिने चालत होता. तो प्रवास करत हिंदुकुशाच्या खिंडीतून उतरून भारतात पोहोचला होता. १२ सप्टेंबर १३३३ रोजी सिंधू नदी ओलांडली होती. इब्न बतूता याचा जन्म मोरोक्कोच्या टांजियर शहरात झालेला. १३३३ ला भारतात आलेल्या इब्न बतूताने पुढच्या ७-८ वर्षात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com