India-Russia: रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात; आखाती देशातील तणावामुळे भारताची नवी रणनिती

Russia Emerges as India’s Largest Oil Supplier: आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात केली आहे.यूएईकडूनही आयात वाढली असून ऊर्जा सुरक्षेसाठी भारताची नवी रणनीती स्पष्ट झाली आहे.
India-Russia

India-Russia

esakal

Updated on

नवी दिल्ली: रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत जून महिन्यात मोठी वाढ झाली असून, संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) होणारी आयातही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. आखाती देशांकडून होणारा पुरवठा पूर्ववत होण्यापूर्वी भारतीय तेल कंपन्यांनी साठा सुरक्षित करण्यावर भर दिल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com