India’s Stand on Hormuz Strait
esakal
इराण इस्त्रायल युद्धामुळे जगभरात गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध देशांशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.