

Tejas Fighter Jet Crash Viral Video
ESakal
दुबई एअर शोमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. एका विमानाला अपघात झाला आहे. शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान तेजस विमान कोसळले. विमान गर्दीसाठी प्रात्यक्षिक उड्डाण करत असताना हा अपघात झाला. पायलट बाहेर पडला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.