India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'वरील निर्णयानंतर निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

Trump Russian Oil Tariff Waiver: रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करत असल्यामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यो दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव पाहायला मिळत होता.
India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'वरील निर्णयानंतर निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?
Updated on: 

Nirmala Sitharaman on trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच प्रमुख देशांवरील अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याबाबत सवलत जाहीर केली आहे. ट्रम्प यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com