India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी? करारातील कोणते मुद्दे शिल्लक आहेत? एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

S. Jaishankar Shares Key Update: ''या विषयावर माझे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सतत बोलणे सुरू असते. माझ्या माहितीनुसार, आम्ही बहुतेक मुद्दे सोडवले आहेत." असं एस. जयशंकर म्हणाले.
S. Jaishankar

S. Jaishankar

esakal

Updated on: 

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हा करार आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची महत्त्वपूर्ण माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. या कराराशी संबंधित बहुतांश मुद्दे यशस्वीरीत्या सोडवण्यात आले असून, आता जे काही थोडेफार विषय शिल्लक आहेत, ते भारतापेक्षा अमेरिकेच्या बाजूने अधिक असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...