Wholesale Inflation India
esakal
नवी दिल्ली : किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाई दरातही (Wholesale Inflation India) वाढ झाली आहे. सरकारने १५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात भारताचा घाऊक महागाई दर (Wholesale Price Inflation WPI)) ०.५२ टक्क्यांवर पोहोचला असून तो मागील चार महिन्यांतील सर्वाधिक स्तर आहे. जुलै महिन्यात WPI - ०.५८ टक्के इतका २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर नोंदवला गेला होता.