INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

VENICE ART BIENNALE INDIA: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताला 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार मिळाला. भारताच्या पॅव्हेलियनची वैशिष्ट्ये, कलात्मक महत्त्व आणि जागतिक स्तरावरील गौरव जाणून घ्या.
Venice Art Biennale India Pavilion Award

Venice Art Biennale India Pavilion Award

sakal

Updated on: 

INDIA PAVILION AWARD: जगभरातील दिग्गज कलाकार आणि कलाकृतींच्या उपस्थितीत भारताने आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. इटलीतील प्रतिष्ठित व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताला सर्वोत्तम राष्ट्रीय सहभागाचा पुरस्कार मिळाला आहे. भारतीय कला, संस्कृती आणि आधुनिक विचारांची प्रभावी मांडणी या यशामागे महत्त्वाची ठरली. नेमकं भारताच्या पॅव्हेलियनमध्ये काय होतं आणि या पुरस्काराचं महत्त्व काय आहे, जाणून घेऊया.

Loading content, please wait...