

Live Video of AN-32 Crash
esakal
AN-32 Aircraft Catches Fire During Landing at Jorhat Airbase : हवाई दलाच्या एएन-३२ विमानाने नियमित सरावानंतर धावपट्टीवर उतरत असताना अचानक पेट घेतला. या अपघातामध्ये दोन अधिकारी व तीन जवान अशा पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता आसामच्या जोरहाट हवाई तळावर घडली. दरम्यान या विमान अपघताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.