व्यापारी जहाज अरबी समुद्रात बुडालं, तटरक्षक दलाने वाचवले २२ जणांचे प्राण

indian coast guard rescued all 22 crew members from distressed merchant vessel mt global king
indian coast guard rescued all 22 crew members from distressed merchant vessel mt global king

अरबी समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजातील २२ जणांटा जीव वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) समुद्रात बुडणाऱ्या एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. ICG जहाजे आणि ALH ध्रुव पोरबंदर येथून रवाना करण्यात आले होते, ज्यांच्या मदतीने समुद्रात 93 नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यात आले, अशी माहिती ICG ने दिली आहे.

सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकेचा नागरिक आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना ICG जहाजे आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर बंदरात आणले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com